रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Rakshabandhan Shubhechha Marathi
रक्षाबंधन शुभेच्छा भावासाठी बहिणीसाठी रक्षाबंधन – बहीण भावाच्या प्रेमाचा सण कधी रागावणारा, कधी हसवणारा कधी भांडणारा तर कधी काळजीने जवळ घेऊन चिमटा काढणारा भाऊ तर तशीच थोडीफार त्याच्याच पायावर पाय ठेवून वागणारी ताई. खरचं भाऊ-बहिणीचे हे नाते विलक्षण आहे. रक्षाबंधनाचा सण आला कि, हे नाते अजून बहरून येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण भारतभर साजरा … Read more