Bakri Eid Chya Hardik Shubhechha

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना बकरी ईद च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.. अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश, हर तमन्ना, हर आरजू, हर ख़ुशी, पुरी कराये… आमीन! ईद मुबारक!

Vaat Pahto Ganraya Tujhya Aagmanchi

देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची…

शुभ संक्रांत | Shubh Sankrant

विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा… शुभ संक्रांत!

Ganesh Utsavachya Hardik Shubhechha

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!