भाऊबीजेच्या शुभेच्छा
शुभ सकाळ! जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा!
शुभ सकाळ! जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा!
शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
कावळा म्हणाला माणसास, पंधरवडाच फक्त आठवणीने, नैवेद्य खिडकीवर असतो! ३५० दिवस मात्र आम्ही, उकिरड्यावरच बसतो! पुण्य मिळवायच्या आशेवर, ठेवलास तू घास.. जिवंतपणीच सांभाळ पालकांना, पुण्य मिळेल हमखास.. शुभ सकाळ! सर्वपित्री अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!