Dhantrayodashi Shubhechha Marathi
आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
आज धनत्रयोदशी! धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो! ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास, आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला, “सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ? म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या, आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!” आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर: पण ताई तुही लक्षात ठेव, कोणत्याही मुलाला त्याच्या आई वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
आज लक्ष्मीपुजन! तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो.. आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण… भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!