Navratri Shubhechha in Marathi

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते.. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..! आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

Navratrichya Hardik Shubhechha Marathi SMS

नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो.. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.. हीच देवीला प्रार्थना.. शुभ नवरात्री! तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..! नवरात्रीच्या आणखी शुभेच्छा पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा = Navratri Wishes Marathi