Category: NAVRATRI SMS MARATHI

Shubh Navratri Text Png Images in Marathi

Navratri Text Png

मित्रांनो नवरात्री जवळ आली आहे आणि तुम्ही नवरात्री कॅलिग्राफी टेक्स्ट च्या शोधात असणार. म्हणून मी मुद्दाम तुमच्यासाठी काही खास आणि निवडक असे Shubh Navratri Png Texts पोस्ट केले आहेत ते तुम्ही डाउनलोड करून आपल्या शुभेच्छा बॅनर्स आणि ग्राफिक्स मध्ये वापरू शकता.

घटस्थापना Png
वरील कॅलिग्राफी हि Marathi DGTal Editz या Youtube चॅनेलवरून घेण्यात आली आहे. तुम्हाला हि अश्याच आणखी कॅलिग्राफी किव्हा कॅलिग्राफी फॉन्ट्स विकत हवे असतील तर तुम्ही त्यांच्या Youtube चॅनल ला भेट देऊ शकता.. ==> Marathi DGTal Editz

Continue reading

नवरात्रीच्या शुभेच्छा | Navratri Quotes & Wishes Marathi

Navratri Chya Hardik Shubhechha

आज नवरात्री ! तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! नवरात्रीच्या शुभेच्छा ( Navratri Wishes Marathi ) शोधत असाल तर तुम्हाला या लेखात वाचायला मिळतील सर्वोत्कृष्ट शुभेच्छा ज्या खास आम्ही तुमच्यासाठी निवड केल्या आहेत. या शुभेच्छा बनवण्यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली आहे आणि आमहाला आशा आहे कि या शुभेच्छा तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर कराल.

आम्ही प्रत्येक वर्षी या पानावर नवनवीन नवरात्र उत्सव शुभेच्छा अपडेट करत असतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येकवर्षी काहीतरी नवीन वाचायला आणि शेअर करायला मिळेल. जर तुमच्याकडे देखील काही नवरात्री संदर्भात सुंदर ओळी असतील तर त्या खाली कंमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा त्याची आम्ही शुभेच्छा इमेज बनवून या पानावर पोस्ट करू.

आणखी Shubhechha स्टेटस बॅनर्स Quotes आणि SMS पाहण्यासाठी तुम्ही आमच्या या लिंक ला देखील भेट देऊ शकता.==>>Navratri SMS Marathi Collection

मित्रानो वर्षातून चार नवरात्री येतात, त्यापैकी चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र या खास मानल्या जातात, बाकीच्या आषाढ आणि माघ महिन्यातील नवरात्री ह्या अनेक जणांना माहित नसल्याने त्यांना गुप्त नवरात्री असे देखील म्हटले जाते. चैत्र नवरात्री हि चैत्र महिन्यात येत असल्याने तिला असे नाव आहे, या नवरात्रीत उपवास आणि नऊ दिवस देवीचे व्रत केले जाते. चैत्र नवरात्री हे एक घरघुती व्रत असल्याने हि उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जात नाही.

शारदीय नवरात्री म्हणजे शरद ऋतू च्या प्रारंभी येत असल्याने असे नाव पडले. शारदीय नवरात्री मध्ये नऊ दिवस उपवास करून आदिशक्तीची आराधना केली जाते. अष्टभुजा सिहारुढ दुर्गा देवीची मूर्ती स्थापन करून पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अखंड दीप लावून देवीची शास्त्रशुद्ध पूजा केली जाते. दररोज झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करून नऊ दिवस सकाळ संध्याकाळ देवीपुढे सप्तशतीचा पाठ म्हणून शारदीय नवरात्री व्रत केले जाते. गरबा आणि दांडिया रास खेळून सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहाने शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

Navratri Utsav Shubhechha Marathi

Navratri Utsav Shubhechha Marathi Image

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
Continue reading

Navratri Hardik Shubhechha

Navratri Hardik Shubhechha

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना..!
*||अंबे माता की जय||*

नवरात्र उत्सव शुभेच्छा Image