नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना..
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवरात्रीच्या आणखी शुभेच्छा पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा = Navratri Wishes Marathi