Gopalkala Wishes in Marathi

Gopalkala Wishes in Marathi विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा.. सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..! Gopalkala Marathi Status तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..! Gopalkala Marathi SMS कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग, मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग.. सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!! Dahi Handi Marathi MSG गोविंदा आला रे आला.. दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..! Dahi Handi 2021 Wishes दहीहंडी उत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! Dahikala Wishes in Marathi लय झाली ”दुनियादारी” खूप बघितली ”लय भारी” आता फक्त आणि फक्त करायची.. दहीहंडीची तयारी..! दही-हंडी मराठी कोट्स मच गया शोर …

Read more

Janmashtami Wishes in Marathi | Gokulashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Janmashtami Wishes, Quotes, Message, SMS in Marathi कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा मित्रानो. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा संदेश आणि इमेजेस. ( Janmashtami Quotes & images in Marathi ) कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कंस हा एक अत्याचारी राजा होता. देवकी हि कंसाची बहीण होती. देवकीचा ८वा पुत्र कंसाचा विनाश करेल या झालेल्या आकाश वाणीमुळे झालेल्या भीतीने कंसाने देवकी आणि तिचा पती वासुदेव याला कारागृहात डांबले. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी या दिवशी कृष्णाचा जन्म मथुरा येथील कंसाच्या बंद कारागृहात झाला. आणि त्याच रात्री त्याला त्याचे पिताश्री वासुदेव यांनी कंसाच्या भीतीने गोकुळ गावात पोहचवले म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते.  खाली …

Read more

Dahikalachya Hardik Shubhechha

मित्रांनो, थराला या! नाहीतर, धरायला या!! आपला समजून, गोविंदाला या!!! श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dahi Handi Marathi SMS

दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!