Gopalkala Wishes in Marathi

Gopalkala Wishes in Marathi

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Gopalkala Marathi Status

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Gopalkala Marathi SMS

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!


Dahi Handi Marathi MSG

गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!


Dahi Handi 2021 Wishes

दहीहंडी उत्सवा निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

Dahikala Wishes in Marathi

लय झाली ”दुनियादारी”
खूप बघितली ”लय भारी”
आता फक्त आणि फक्त करायची..
दहीहंडीची तयारी..!


दही-हंडी मराठी कोट्स

मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे
आया बिरज का बाँका, संभाल तेरी गगरी रे
अरे मच गया शोर…
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!


गोपाळकाला मराठी शुभेच्छा

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…

ADVERTISEMENT

गोपाळकाला मराठी कोट्स

हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.