Marathi Shubh Sakal Vichaar

“रोज विसरावा तो अहंकार,
नित्य स्मरावा तो निरंकार!
काम, क्रोध करतो सर्वनाश,
अति लोभात होतो विनाश!
हृदयात ठेवा भाव निस्वार्थ,
अनुभवावे सुख ते परमार्थ!
मितभाषी असतो सदासुखी,
व्यर्थ बोलेल तो होईल दुखी!
भगवंत नामास रोज स्मरावे,
मायबापास कधी ना भुलावे!
मनुष्य जन्म मिळतो एकवार,
रामनामात सुख ते अपरंपार..!”
**शुभ सकाळ**

मराठी शुभ सकाळ विचार