Aaj Tichya Lagnala Gelyavar Samajle

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की.. ☺ ☺ जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो, ☺ ☺ पुरी दे रे अजून…

Kess Tujhe Kale

केस तुझे काळे रंग तुझा सावळा.. ☺ ☺ केस तुझे काळे रंग तुझा सावळा.. ☺ ☺ जास्त नाटक करु नकोस तुझ्याकडे तर बघत पण नाही, तो “फांदीवरचा कावळा”…

Navra Bayko Joke In Marathi

बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता.. बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.. मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात… ☹ नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय, “सिधी बात नो बकवास”… ☺☺☺

Mulga Babanchya Lagnachi CD Baghat Asto

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.. मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.. आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत… ☺☺☺