Dasaryachya Hardik Shubhechha | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.