Dattaguru Jayantichya Shubhechha

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!! ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥

Datta Jayantichya Hardik Shubhechha

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhangar Samaj SMS

आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची कारण भाकर खातो कष्टाची अन सेवा करतो आई बापाची… लोक विचारतात ही मुलं आहेत तरी कोणाची, आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही मुलं आहोत, धनगर समाजाची! जय मल्हार…! जय अहिल्या…!

Happy Childrens Day Wishes Marathi

बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका, हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा, उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून घेतलेले बंधन झुंगारून द्या.. लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे, आपण जगासाठी नाही.. शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका.. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! Happy Childrens Day To All !!!