बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
बहुत सोचकर अपनों से रूठा करो, आज कल मनाने का रिवाज खत्म हो गया है…
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही.. आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल, मला पुन्हा लहान व्हायचंय… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
इस बात को व्यक्त मत होने दीजिये कि, आपने क्या करने के लिए सोचा है, बुद्धिमानी से इसे रहस्य बनाये रखे, और इस काम को करने के लिए दृढ़ रहे…