Aaple Mahatava Jevha Kami Hote

जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपले महत्व कमी होते तेव्हा आपोआपच Reply स्लो होतात, बोलणं कमी होवू लागतं, आणि Busy असल्याची कारणं दिली जातात…

OM SAI RAM Bol Kar To Dekho

जो कल था उसे भूलकर तो देखो, जो आज है उसे जी कर तो देखो, आने वाला पल खुद ही सवर जायेगा, एक बार ॐ साई राम बोल कर तो देखो… OM SAI RAM!

Vastu Shanti Puja Invitation Message in Marathi

आयुष्यातील एक संकल्प, एक स्वप्न छोटयाश्या घरकुलाचं, बऱ्याच परिश्रमानंतर साकारलंय… स न वि वि. आमच्या येथे श्री कुलदैवत आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, व आपल्या सहकार्याने आमच्या नूतन सदनिकेचा, वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपण अवश्य यावे, हि आग्रहाची विनंती… आपले विनीत:

Vastu Shanti Invitation In Marathi

प्रत्येकाला हवं असतं एक आकाश, उंच भरारी घेण्यासाठी.. प्रत्येकाला हवं असतं एक घर, संध्याकाळी परत येण्यासाठी… श्री कृपेंकरुन आम्ही नवीन बांधलेल्या वास्तूचा, वास्तू शांती समारंभ XX वार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे, तरी या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे… आपले स्वागतोउत्सुक: