Tine Ticha Sansaar Thatlay

जीवनाच्या एका वळणावर, मी आठवणींचा बाजार मांडलाय… अन त्याच्याच जरा पुढं तिनं, तिचा सुखी संसार थाटलंय…

Tujhyashivay Jagayachi Savay

प्रत्येकवेळी तुझी सोबत असेलच असे नाही, एकट्याला भोगावे लागतात असेही क्षण असतात काही, म्हणूनच आता मला जोडावी लागतील नाती नवी, तुझ्याशिवाय जगण्याची सवय, आता करून घ्यायला हवी…

Toch Dukh Deto

झेपेल तेवढंच दुःख तो आपल्याला देतो… दिलेलं दुःख संपलं कि, मग आपल्यालाच नेतो…

Majhyakade Pahun Ti Thodi Hasli

स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली, माझ्याकडे पाहून ती थोडी हसली, हसल्यावर मी म्हटलं पोरगी फसली, मी तिच्या जवळ जाताच कसली, अहो कानाखाली चप्पल माझ्या बसली.. पुन्हा दुसरी मुलगी हसली, मी मात्र आता घरची वाट धरली…