Aai Vadil Shayari

आई वडीलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी, आई वडीलांना कधीच सोडू नका…

Gatarichya Shubhechha

ओकू नका, माकू नका, फुकट मिळाली म्हणून, ढोसू नका.. मिळेल त्या गटारीत लोळू नका… गटारीच्या शुभेच्छा!

Mi Kunala Aavdo Va Na Aavdo

मी कुणाला आवडो व ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत.. कारण, ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि, ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो…!

Rashtriya Palak Divsachya Shubhechha

मुलांच्या आयुष्यात पालक महत्वाची भूमिका बजावतात.. ज्या दिवशी आम्ही जन्मतो त्या दिवसापासून पालक आमचे, संरक्षक, शिक्षक, प्रदाते आणि आदर्श आहेत.. आज सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिवसाच्या शुभेच्छा!