Tila Kaymacha Visarnyat Yashsvi Jhalo
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..
आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..
जीवनात दोन गोष्टी, वाया जाऊ द्यायच्या नाहीत.. अन्नाचा कण, आणि आनंदाचा क्षण.. नेहमी हसत रहा… Life Is Very Beautiful!
स्वराज्य हा माझा, जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी, मिळवणारच, ज्याची मिशी ठळक तो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक… जयंती दिनी विनम्र अभिवादन!
“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” थोर स्वतंत्रसेनानी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांना विनम्र अभिवादन! Salutations To The Great Freedom Fighter, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!