Jhade Lava Jhade Jagva Sandesh

तासभर ऑक्सीजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो.. पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या झाडांची मात्र कदर केली जात नाही… झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा…!

Tyanchyasathi Radu Naka

ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही, त्यांच्यासाठी रडू नका.. आणि ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते, ते तुम्हाला रडूच देणार नाहीत…

Kya Khud Ko Change Kar Sakte Ho

क्या आप अपने प्यार के लिए खुद को चेंज कर सकते हैं? Please Comment!

गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी, चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी, आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा, गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा…