Prem Ek Aathvan Aahe

प्रेम एक आठवण आहे,
हळुवारपणे जिवलग माणसाशी,
हृदयात केलेली,
साठवण आहे…