Wedding Anniversary Wishes Marathi

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary!


Happy Anniversary Marathi SMS

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Anniversary Message in Marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


Anniversary MSG in Marathi

प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Love Anniversary Wishes for Girlfriend in Marathi

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Happy Anniversary Wishes in Marathi

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


Anniversary Message for Wife in Marathi

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…
माझ्या प्रिय बायकोला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं..
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा..
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Wedding Anniversary Bayko…


Anniversary Quotes in Marathi

अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!


Funny Anniversary Message in Marathi

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल,
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन..!
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि
प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Marriage Anniversary Wishes Marathi

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो..
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला,
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो..
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


कधी भांडता, कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करता..
असेच भांडत राहा, असेच रुसत रहा,
पणे नेहमी असेच सोबत राहा..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Anniversary Shayari Marathi

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


Anniversary Wishes for Husband in Marathi

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही..
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही..
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट..


Anniversary Wishes for Friend in Marathi

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!


लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…

प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…


 

1 thought on “Wedding Anniversary Wishes Marathi”

  1. khup chhan post ahe .
    साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो..
    तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला,
    हा दिवस असाच अविस्मरणीय राहो..
    आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
    he tr khup aavdal.
    dhanyawad.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.