विश्वास…
“कमवायला वर्षे लागतात,
गमवायला सेकंद हि पुरत नाही…”
ADVERTISEMENT
असेच असते… आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो…
म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका…
कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली …