Vijayadashmi Marathi SMS

Vijayadashmi Marathi SMS

​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे …

ADVERTISEMENT