Todu Nayet Mane Konachi

Todu Nayet Mane Konachi

छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते..
प्रेम असो वा नसो,
भावना शुद्ध असाव्या लागतात..
तोडू नयेत दुसऱ्याची मने
झाडाच्या फांदीसारखी,
कारण झाडाला फांदया पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची …

ADVERTISEMENT