Aai Shi Spardha Karu Naka

Aai Shi Spardha Karu Naka

पुरुषांची नावे सर्वप्रथम कुठे कुठे येतात, काका-काकी, दादा-दादी, आज्जा-आज्जी, नाना-नानी, मामा-मामी, भैया-भाभी, नवरा-बायको, दादा-वाहिनी, . . पण एकच नात्यात पुरुष मागे आहे, कोणते सांगा? . . आई-वडील… आई शी स्पर्धा कोणीच करू शकत नाही आणि करू पण नका…