Raktapeksha Ashru Shreshth Astat
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते…
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते…
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो…
तुझा राग ही तुझ्याच सारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे…
जर खर प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही, आवडलाच तर ते खर प्रेम नाही…