Shubh Sakal Friends March 4, 2020May 17, 2017 by Hindi Marathi SMS जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे… शुभ सकाळ Friends! शुभ सकाळ Friends