Tag: Budnaryala Var Kadhtana

Budnaryala Var Kadhtana

बुडणाऱ्याला वर काढताना,
मधेच सोडून द्यावं…
जगण्या आणि मरण्यातील,
अंतर कळण्यासाठी…