Happy Birthday Wishes for Mavshi in Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशीसाठी वाढदिवस शुभेच्छा.. आई नंतर सगळ्यात जास्तप्रेम करणारी मावशी असते..कधी मैत्रीण तर, कधी बहिण बनते, आपले सुख – दुःख वाटून घेते, सुखी ठेव देवा माझ्या मावशीला,वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा मावशी तुला..! मावशीच्या प्रेमाची सर नाही कशाला, जगात तोड नाही या नात्याला..जन्म नाही घेतला तिच्या पोटी,मात्र प्रेम करते पोटच्या लेकरावानीदेवा पूर्ण कर तिच्या इच्छा,मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..! मावशी माझी आहे Fair,ती करते माझी Care,मी करते तिच्याजवळ सारं Shareती नाही येऊ देत माझ्या डोळयात Tearसुखी ठेव तिला, देवाकडे आहे एकच PrayerHappy Birthday Mavashi Dear! आईची छबी तुझ्यात आहे,आईंनंतर माया करणारी तू आहे,न सांगता माझे हट्ट पुरवणारी तू आहे,दूर राहूनही, माझी काळजी करणारी तू आहे,माझ्यासाठी तू मावशी नसून, …

Read more