दिवाळी निमित्त शुभेच्छा

अश्विनची नवी सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, दीपावलीची हीच तर खरी सुरवात, म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!