Kunachya Chuka Shodhat Basu Naka December 17, 2018February 23, 2017 by Hindi Marathi SMS अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका.. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका…