Birthday Aabhar Thanks Wishes, Message SMS Marathi
आपण सर्वांनी मला माझ्यावाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाआणि आशीर्वाद मला मिळाले.मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावरठेवाल अशी मी आशा बाळगतो..धन्यवाद! Thanks For Birthday Wishes in Marathi माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून,मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद.! Birthday Thanks in Marathi मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छादेणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचेतसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे,मनः पूर्वक आभार.. धन्यवाद..! माझ्या वाढदिवसानिमित्त,आपण सर्वांनी विविध माध्यमातून,प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या,शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल,सर्वांना मनापासून धन्यवाद! माझ्यावर प्रेम करणाऱ्यासर्व सहकारी व मित्रांनो,आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशीप्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी,आपणा सर्वांचा मनापासूनखूप खूप आभारी आहे..आपल्यासारखे मित्र लाभलेहे मी माझे भाग्य समजतो..पुन्हा एकदा धन्यवाद! ज्यांनी वेळात वेळ काढून,मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,त्या सर्वांचे मी …