शुभ सकाळ संदेश मराठी

आपण ज्याची इच्छा करतो, प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही… परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते, ज्याची कधीच अपेक्षा नसते… यालाच आपण, केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो… “शुभ सकाळ” Aapan Jyachi Iccha Karto, Pratekveli Tech Aplyala Milel Ase Nahi, Parantu Nakalat Baryach Vela Aplyala Ase Kahitari Milte, Jyachi Kadhich Apeksha Naste.. … Read more