Suprabhat quotes Marathi

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण.. भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.. आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा.. सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा.. सुर्योदयाच्या साक्षीने देऊ, सर्वाना शुभेच्छा.. सुख-समाधान-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी इच्छा… सुप्रभात! सुप्रभात कोट्स मराठी