तीसरा श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी फोटो | Tisra Shravan Somvar Photo

Tisra Shravan Somvar Photo डाउनलोड करा आणि शुभेच्छा द्या तिसऱ्या श्रावण सोमवारच्या.. शंकराच्या भक्तांसाठी खास तिसरा सोमवार शुभेच्छा इमेजेस घेऊन आलो आहोत आणि आम्हाला आशा आहे कि त्या तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराबरोबर शेअर करायला नक्कीच आवडतील.. श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी शिव शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा..! बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा..! दुःख दारिद्रय नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या श्रावण सोमवारच्या ☘️ शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो..🙏 एक पुष्प, एक बेलपत्र, एक तांब्या पाण्याची धार.. …

Read more