Svatala Ase Kahi Banva

स्वतःला असे काही बनवा, जिथे तुम्ही असाल तिथे, सर्वच तुमच्यावर प्रेम करतील.. आणि, जिथे तुम्ही जाणार आहात तिथे, सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील…