Tag: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

Suprabhat Shubh Shukravar

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
आई महालक्षमीची कृपा तुमच्यावर
सदैव राहू दे… सुप्रभात शुभ शुक्रवार!

Navratri Shubhechha in Marathi

Navratri Shubhechha in Marathi

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

Navratri Utsav Shubhechha Marathi Image