Tag: श्वासात रोखुनी वादळ

शिवजयंती मेसेज | Shiv Jayanti Message

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!