Tag: शब्द बोलताना शब्दाला धार नको

Shubh Ratri Shubh Swapna

शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
शुभ रात्री शुभ स्वप्न !