Aayushyacha Anand Luta

Aayushyacha Anand Luta

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो..
कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधी परत येत नाही..
असेच वेळेचे पण आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही..
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…