Aaple Lagn Honar Nahi

लोक बोलतात,
लग्नानंतर प्रेम कमी होते,
म्हणुन कदाचित,
आपले लग्न होणार नाही..
म्हणजेच माझे तुझ्यावरचे
प्रेम कधीच कमी होणार नाही…