Dipavali Aani Nutan Varshachya Shubhechha

Dipavali Aani Nutan Varshachya Shubhechha

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची, आकाश कंदिलाच्या रोषणाईची, फराळाच्या चटकदार चवीची, हि दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची! आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो… शुभ दीपावली!