Tag: प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले

Shivray Pranam Tujla Koti Koti

SHIV JAYANTI SMS MARATHI Image

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!