Eid Mubarak Marathi SMS December 8, 2018June 25, 2017 by Hindi Marathi SMS धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची.. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची… ईद मुबारक!