Tag: खुबी माझ्यात एवढी नाही की

Khubi Mazyat Evdhi Nahi Ki

Khubi Mazyat Evdhi Nahi Ki

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…