Gatarichya Hardik Shubhechha

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ, मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात, बोम्बिलाची कढी भरलेला ताट, खाऊन घ्या सगळं, श्रावण महिना यायच्या आत… गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!