Tag: काही लोक इतके नशीबवान असतात की

Kahi Lok Itke Nashibwan Astat Ki

Kahi Lok Itke Nashibwan Astat Ki

काही लोक इतके नशीबवान असतात की,
दुसऱ्यांना दुखावून ही,
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते,
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की,
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही,
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…