तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात… अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे… तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !