Marathi Shubh Ratri SMS

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी, आपण सगळेच जण छान झोपतो.. पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली असेल का? तेव्हा कुणाचेही मन न दुखवता, जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर, मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…” शुभ रात्री! मराठी शुभ रात्री SMS

Good Night Thought Marathi

उद्याचा दिवस पाहण्यासाठी, आपण सगळेच जण झोपतो.. पण कुणीच हा विचार करत नाही, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली का…? शुभ रात्री! गुड नाईट थॉट्स मराठी