ॐ नमः शिवाय
जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दांतील
भावना समजतो तो मन जिंकून कायम
हृदयात राहतो भगवान शिव शंकराच्या
कृपेने आपला दिवस आनंदात जावो…
शुभ सोमवार शुभ सकाळ !
Om Namah Shivay
Jo Dolyatil Bhav Olkhun Shabdantil
Bhavna Samjto To Man Jinkun Kayam
Hrudyat Rahto Bhagvan Shiv Shankarachya
Krupene Aapla Divas Anandat Javo…
Shubh Somvar Shubh Sakal !

Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.